Jump to content

सुधा कौल

मराठीपिडिया कडून

सुधा कौल या भारतीय समाजसेविका आहेत. या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सेरिब्रल पॅल्सीसाचा:मराठी शब्द सुचवाच्या उपचेरमन आहेत. त्याद्वारे त्या सेरिब्रल पॅल्स असलेल्या रुग्णांची सेवा करतात.

कौल यांनी मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळविली आहे. त्या भारतीय सरकारच्या विकलांग व्यक्तींसाठीच्या अनेक समित्यांवर काम करतात.