Jump to content

हमलोग (दूरचित्रवाहिनी मालिका)

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार हमलोग ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. अशोक कुमार द्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशी द्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते.

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

हामलोगचा २५ वा वर्धापन दिन