हार्दिक पंड्या
Appearance
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती हार्दिक पंड्या (११ ऑक्टोबर, इ.स. १९९३:सुरत, गुजरात, भारत - ) हा साचा:Crकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हार्दिक पंड्या हा अष्टपैलू म्हणून संघात घेतलेला आहे . ईइंडियन्स या संघाकडून खेळतो.मुंबई इंडियन्स या संघाने त्याला यावर्षी ११ कोटी रुपयाला रीटेन केले आहे.हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या हा मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत होता .सिक्स मारणे हा हार्दिक पंड्याचा आवडता छंद आहे .हार्दिक पंड्या सुरुवातीला लेग स्पिन गोलंदाजी करत होता ,नंतर त्याने वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली .