Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
हावडा रेल्वे स्थानक - मराठीपिडिया Jump to content

हावडा रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ऐतिहासिक इमारत

हावडा रेल्वे स्थानक, हे कोलकाता महानगरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक हुगळी नदीच्या पश्चिम काठावर हावडा शहरामध्ये स्थित असून हावडा पूल ह्या स्थानकाला कोलकाता शहरासोबत जोडतो. २३ फलाट असलेले हावडा भारतामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून ते पूर्व रेल्वेदक्षिण पूर्व रेल्वे ह्या भारतीय रेल्वेच्या दोन क्षेत्रांचे मुख्यालय आहे.

भारतामधील चार प्रमुख रेल्वे मार्ग हावडा येथे संपतात. भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व हावडा दरम्यान १९६९ साली धावली. येथून अनेक शताब्दीदुरंतो एक्सप्रेस गाड्या सुटतात. हावडाखेरील सियालदाह रेल्वे स्थानक, शालिमार रेल्वे स्थानककोलकाता रेल्वे स्थानक ही कोलकाता महानगरामधील इतर तीन मोठी स्थानके आहेत.

प्रसिद्ध गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग