जामताडा जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा जामताडा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. २६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी जामताडा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:झारखंड - जिल्हे