डुमका जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:४१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा डुमका हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित असून डुमका हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी डुमका एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

२६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

बाह्य दुवे संपादन

साचा:झारखंड - जिल्हे