च्यवन भार्गव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हिंदू वैदिक साहित्यानुसार च्यवन भार्गव हा भृगु कुळातील एक ऋषी होता. हा भृगु व त्याची पत्नी पुलोमा यांचा पुत्र होता. वृद्धपणी हा जराजर्जर झाला असता अश्विनीकुमारांनी याच्या देहात नवचैतन्य निर्माण करून यास तरूण बनवले [].

संदर्भ व नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार