ब्रह्मर्षी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार ब्रह्मर्षी ही हिंदू धर्मातील ब्रह्म जाणणाऱ्या ऋषींना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा आहे. हिंदू पुराणांत वसिष्ठ, विश्वामित्र, नारद इत्यादी ऋषींना उद्देशून ब्रह्मर्षी अशी संज्ञा आहे.