पारस, महाराष्ट्र

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय शहर साचा:हा लेख पारस, महाराष्ट्र हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील एक गांव आहे.

हे गांव मुंबई-नागपूर या रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.बाळापूर यापासून सुमारे ९ कि.मि. आहे.येथे औष्णिक [] विद्युत केंद्र आहे.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन