समशेरपूर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

समशेरपूर महाराष्ट्राच्या अकोले जिल्ह्यातील एक गाव आहे. भारतीय क्रांतिकारी वामन गोपाळ जोशी हे येथील निवासी होते.