शौनक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट शौनक हे नाव प्राचीन ऋषी होते. त्यांनी सौतीकडून महाभारताचे श्रवण केल्याचा उल्लेख आहे तसेच बृहददेवता ग्रंथाची रचना केली.

शौनक या शब्दाचा उपयोग वेदांचे शिक्षक या अर्थानेही वापरले जाते.

साचा:विस्तार