मन नदी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट नदी


मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस नदी आणि मन नदी या नद्यांचा संगम होतो.


पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या साचा:भारतातील नद्या साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख