गणेशपूर (भंडारा)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गांव आहे. हे गांव वैनगंगा नदीपासून अगदी जवळ आहे. येथली ग्रामपंचायत संपूर्ण गणेशपूरचा कारभार पहाते. हा भाग भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट व्हावा असा प्रस्ताव आहे. या गावात बोलली जाणारी मुख्य भाषा मराठी आहे.

साचा:विस्तार