श्रीमाननारायण धर्मनारायण अग्रवाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्रीमाननारायण धर्मनारायण अग्रवाल ( जून १५, इ.स. १९१२) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील आणि तत्कालीन मध्य प्रांत राज्यातील वर्धा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.