लॉर्ड रिपन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जॉर्ज रॉबिन्सन, रिपनचा पहिला मार्केस तथा लॉर्ड रिपन (१८२७ - १९०९) हे भारतातील ब्रिटिश साम्राज्याचे गव्हर्नर-जनरल होते. हे ८ जून १८८० ते १३ डिसेंबर, १८८४ दरम्यान सत्तेवर होते. यांच्या कारकिर्दीत भारतात पहिला कायदा कारखाना आणि एल्बर्ट बिल हे महत्त्वाचे कायदे केले गेले तसेच स्थानिक वृत्तपत्र कायदा रद्द केला गेला.हंटर आयोगाची नेमणूक.