ताहराबाद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ताहराबाद गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आहे. येथे संत महिपती महाराजांची समाधी स्थळ असून संत महिपती यांच्या कुळातील विठ्ठल मंदिर आहे. ताहराबाद हा डोंगराळ भाग आहे.