संगमनेर उपविभाग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

संगमनेर उपविभाग हा अहमदनगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.

मुख्यालय संपादन

या उपविभागाचे मुख्य कार्यालय संगमनेर उपविभाग हे आहे. सध्याचे संगमनेर उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्री. संदीप निचित आहेत.

तालुके संपादन

या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.


साचा:अहमदनगर जिल्हा