धामणगांव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

धामणगांव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. धामणगांव हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.

  • धामणगांव (धमणृती देवीचे) चारित्र्यरूप देवस्थान, देवी कृपेने व्यायाम रोग बारव मधे स्नान करा.
  • धनगरवाडी जागृत हनुमान मंदिर येथे चाचाचा परिसर स्वयंभू हनुमानाचे कृपेणे (मच्छिंद्र गोरक्ष चितळे)