कवलरी टँक संग्रहालय

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:बदल टैंक संग्रहालयमध्ये, ब्रिटीश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्मड कॉर्प सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कवलरी टॅंक संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन 1994 मध्ये बी.सी. जोशी यांच्या हस्ते झाले. आशियातील एकमेव संग्रहालय आहे .अनेक राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टॅंकदेखील प्रदर्शित केले गेले आहेत जे अद्वितीय आहेत