टिटवी (गाव)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:करिता अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावाच्या पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर टिटवी हे एक गाव आहे. या गावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव व दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवी गावच्या तीनही बाजूंनी ओढे असून दक्षिणेस प्रवरा नदी आहे.