राशिन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत राशिन हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. कर्जत तालुक्यातील या गावात हेमाडपंती शैलीत बांधलेले जगदंबेचे मंदिर आहे.

येथे दर मंगळवारी भाजीपाला व बैलबाजार भरतात.