दीपनगर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दीपनगर महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यात भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणाजवळ असलेले एक गाव आहे. येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.

साचा:विस्तार