पहूर

117.200.167.17 (चर्चा)द्वारा २१:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पहूर हे जळगाव जिल्ह्यामधील वाघूर नदीच्या तीरावर वसलेले एक गाव आहे. हे अजिंठ्याच्या लेण्यांपासून सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे. साचा:विस्तार शिक्षण संथा महात्मा फुले शिक्षण संथा संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर कसबे ही संथा गावपासुन जवळच असून तिथे 5 वी ते 10 पर्यन्त शाळा आहे. स्वामी विवेकानंद व्यवसाय मार्ग दर्शन केंद्र कार्यान्वित