रिंगणगाव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रिंगणगाव हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव गिरणा नदीपासून अंदाजे ६ किमी अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील पाळधी गावापासून दक्षिणेस ८ किमी अंतरावर आहे.