वालझीरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वालझिरी हे हिन्दु धर्मियांसाठी पवीत्र स्थळ आहे. हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात चाळीसगाव शहरापासुन १४-१५ किलोमीटर अंतरावर पाटणादेवी या गावाच्या अलिकडे आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात. चित्र:वालझिरी.jpg