कल्याण-डोंबिवली

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कल्याण आणि डोंबिवली ही ठाण्याजवळील शहरे आहेत. कल्याण, टिटवाळा आणि डोंबिवली या क्षेत्रांसह आसपासची अन्य काही गावे समाविष्ट करून कल्याण-डोंबिवली हे महापालिकेचे क्षेत्र तयार झाले आहे. याचे मुख्यालय कल्याण येथे आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

साचा:मुंबई महानगर क्षेत्र