दोंडाईचा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दोंडाईचा महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेले शहर आहे. मिरचीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.