आग्ऱ्याहून सुटका

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन

इतिहासकारांच्या मते 'आग्ऱ्याहून सुटका' हा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च मोलाचा प्रसंग आहे. या घटनेत शिवाजी महाराजांनी दाखवलेली समयसूचकता व चाणाक्षपणा त्यांना आजवर होऊन गेलेले महान योद्धे, सेनानी व राज्यकर्ते यांच्यापेक्षा वेगळे ठरवतो.

आग्ऱ्याहून सुटका या प्रसंगावरील पुस्तके संपादन

  • आग्ऱ्याहून सुटका (प्रभाकर भावे)
  • आग्ऱ्याहून सुटका (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर, प्रकाशन सन १९२० च्या सुमारास)

साचा:विस्तार