मानाजी पायगुडे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[] []

साचा:संदर्भनोंदी

साचा:मराठा साम्राज्य