बळवंतराव मेहेंदळे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युद्धात वीरमरण पत्करलेले पेशव्यांचे एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये पुण्याच्या श्रीमंत पेशव्यांनी हे ओंकारेश्वराचे मंदिर बांधले. [][]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी