नजीब उद दौला

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नजीब उद दौला अफगाणिस्तानातील दुराणी साम्राज्याचा सेनापती होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत याने महत्त्वाची कामगिरी बजावून अहमदशाह अब्दालीला विजय मिळवण्यात मदत केली. याने दुराणी बाद्शहास इस्लामच्या नावाखाली भडकवून त्याला युद्धास उद्युक्त केले.

याआधी नजीब उद दौलाने रोहिलखंडातील नजीबाबाद शहर उभारले. हे आत्ताच्या बिजनोर जिल्ह्यात आहे.