ऑपरेशन विजय (१९९९)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०७, १३ नोव्हेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ऑपरेशन विजय ही भारत-पाकिस्तान मधील १९९९ साली कारगिल येथे झालेल्या युद्धात टायगर हिल आणि द्रास ताब्यात घेण्यासाठी केलेली चढाई होती. यात भारताचा विजय झाला.