राजा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस राजा म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात. राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.


साचा:विस्तार