एर्रावरम लेणी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१९, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

इर्रावरम लेणी विशाखापट्टनम मार्गावर राजमुंड्रीपासून ४५ कि.मी. अंतरावर, येरेलू नदीच्या डाव्या काठावर स्थित आहेत. ही गुंफा धनला-दिबा पर्वतावर आहे.[] उत्खननात १०० वर्षांपूर्वी या ऐतिहासिक अवशेषांविषयी खुलासा झाला.[] ही लेणी इ.स.पू. पहिले ते इ.स. दुसरे शतकात दरम्यान घडवली गेली आहे.[]

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतीय बौद्ध लेणी