शेरशाह सूरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शेरशहा सूरी हा दिल्ली सल्तनतीचा सुलतान होता. याने काबूल ते कोलकाता या रस्त्याच्या बांधकामाचे काम हाती घेतले. हा रस्ता आज भारताचा राष्ट्रीय महामार्ग क्र १ अथवा ग्रांट ट्रंक रोड या नावाने ओळखला जातो.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शेरशाह सूरी

साचा:विस्तार