तंगुतूरी प्रकाशम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

तंगुतूरी प्रकाशम ( २३ ऑगस्ट १८७२ - २० मे १९५७) हे स्वातंत्र्यसैनिक व आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आंध्र केसरी नावाने ओळखले जायचे.