भिडेवाडा, पुणे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:१५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट इमारत

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे औरंगाबाद येथील पुतळे

भिडेवाडा ही पुण्यातील बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे.[] या इमारतीत समाजसुधारक महात्मा फुले यांनी १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती.[][] यात शिक्षण देण्याचं काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले.[]

हेही पाहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन