सूकेरातिंग वायुसेना तळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox airport सूकेरटिंग वायुसेना तळ तथा दमदमा वायुसेना तळ हा भारताच्या आसाम राज्यातील तिनसुकिया येथे असलेला विमानतळ आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान या वायुसेनातळाचा उपयोग अमेरिकेच्या दहाव्या वायुदलाने आणि एअर ट्रान्सपोर्ट कमांडने केला. येथून सी-४६ कमांडो विमाने चीनमध्ये रसदपुरवठा करायची.

साचा:विस्तार