रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान तथा शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर शहरात असलेले क्रिकेटचे मैदान आहे. २००८ मध्ये बांधलेल्या या मैदानाची क्षमता ६५,००० प्रेक्षकांची आहे.

साचा:विस्तार