गूटी रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग गूटी रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील गूटी शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर वा काही जलद गाड्या येथे थांबतात. मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील या स्थानकापासून धर्मावरमकडे एक मार्ग जातो.

बाह्य दुवे संपादन