थिविम रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३८, २८ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक थिवीं रेल्वे स्थानक हे गोव्याच्या थिवीं (Thivim) शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर असलेले हे स्थानक उत्तर गोव्यातील महत्त्वाचे स्थानक आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन

येथून एकही गाडी सुरू होत नाही. येथे ३८ गाड्यांना थांबा आहे.