खरगपूर रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक खरगपूर जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या खरगपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकदक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे मुख्यालय आहे. साचा:Convert लांबीचा खरगपूर येथील फलाट भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा फलाट आहे. पश्चिम व दक्षिण भारतातून कोलकाताकडे जाणाऱ्या व उत्तरेकडून ओडिशाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.

गाड्या संपादन

बाह्य दुवे संपादन