नेरळ रेल्वे स्थानक

152.57.49.41 (चर्चा)द्वारा १०:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नेरळ जंक्शन हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक रुंदमापी रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे.

उपनगरी मार्गावरील धिम्या गतीच्या लोकल गाड्यांखेरीज पुण्याकडे जाणा-या डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस व मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस ह्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील नेरळ येथे थांबतात.

बाह्य दुवे संपादन