मंकी हिल रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक मंकी हिल रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या आसपास मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या माकडांमुळे याचे नाव मंकी हिल ठेवण्यात आले.

बोर घाटात असलेल्या या स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी थांबतात. गाडीचे ब्रेक निकामी झाले असतील तर गाडी थांबविण्यासाठी टेकडीवर चढवून तेथे मुद्दाम रुळांवरून घसरविण्याची सोय येथून जवळ आहे.

येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही.

साचा:मुंबई चेन्नई मार्ग