वैभववाडी रोड रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग वैभववाडी रोड रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक गाड्या थांबतात.