जेसलमेर विमानतळ
जेसलमेर विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या राजस्थान राज्यातील जेसलमेर येथे असलेला विमानतळ आहे.हे मुलतः भारतीय वायुसेनेचा तळ आहे.याची धावपट्टी ९००० फूट लांब व १५० फूट रूंद आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
येथे सध्या कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
- साचा:WAD (इंग्लिश मजकूर)