झरसुगुडा विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

साचा:Infobox Airport

झरसुगुडा विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या ओडिशा राज्यातील झरसुगुडा येथे असलेला विमानतळ आहे.[].हे भारतातील एक जुने विमानतळ आहे.ओरिसा शासनाने सध्या याच्या सुधारणेत व आधुनिकीकरणात पुढाकार घेतला आहे. या संदर्भात अनेक माध्यमांद्वारे कथन करण्यात आले आहे कि,शासनाने हे ठरविले आहे कि या विमानतळासाठी सार्वजनिक व खाजगी मिळुन संयुक्त उपक्रम राबवावा.या संदर्भात बोलणी सुरू आहेत.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ