सिंगम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सिंगम हा २०१०मध्ये प्रदर्शित तमिळ चित्रपट आहे. यात सूर्या शिवकुमार याने मुख्य भूमिका केली होती.

या चित्रपटाची हिंदी भाषेतील आवृत्ती २०११मध्ये प्रदर्शित झाली.