चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विमानतळ चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ उत्तर प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये १०व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. १७ जुलै २००८ रोजी भारत सरकारने ह्या विमानतळाचे अमौसी विमानतळ हे नाव बदलून चौधरी चरण सिंह विमानतळ हे नाव दिले. या विमानळाला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग