इंफाळ विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विमानतळ इंफाळ विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ येथील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ स्थानिक वाणिज्यिक सेवा तसेच साधारण व खाजगी उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.[] येथील टर्मिनलमध्ये पोस्ट ऑफिस व वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. पर्यटन खात्याचे स्वागतकक्षही येथे आहे.सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी येथे सोयी उपलब्ध आहेत.[]

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

द्वितीय विश्व युद्ध संपादन

द्वितीय विश्वयुद्धादरम्यान हे एक महत्त्वाचे विमानतळ होते.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ